अभिनेता शशांक केतकर आणि त्याची प्रियांका केतकरचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. शशांकच्या या फोटोवर चाहत्यांनी काय कमेंट्स केल्या जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये.